Next

शेतीसह कोणत्याही मोकळ्या भूखंडावर आता करवाढ नसेल - तुकाराम मुंढे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 04:22 PM2018-08-30T16:22:51+5:302018-08-30T21:49:51+5:30

नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिक मध्ये केलेली दरवाढ मोठ्या प्रमाणात मागे घेतली असून मोकळ्या भूखंडावर पूर्वी 03 ...

नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिक मध्ये केलेली दरवाढ मोठ्या प्रमाणात मागे घेतली असून मोकळ्या भूखंडावर पूर्वी 03 पैशावरून 40 पैसे दर केले होते ते आता 03 पैसे करण्यात आले आहे. 

टॅग्स :नाशिकNashik