Next

टेरेसचा ताबा घेण्याच्या मुद्यावर सभासद आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 03:38 PM2017-12-24T15:38:17+5:302017-12-24T15:38:41+5:30

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या सर्वसाधारण सभेत टेरेसचा ताबा घेण्याच्या मुद्यावर सभासद आक्रमक. संस्थेच्या टेरेसवर ...

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या सर्वसाधारण सभेत टेरेसचा ताबा घेण्याच्या मुद्यावर सभासद आक्रमक. संस्थेच्या टेरेसवर विकासकाने बेकायदेशीर कब्जा केला असल्याचा आरोपही सभासदांनी यावेळी केला.

टॅग्स :नाशिकNashik