भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद : नाशिकमध्ये एसटी जाळण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत on Wed, January 03, 2018 9:12am

नाशिक,  भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर लासलगाव बस आगारातील मनमाड-लासलगाव एसटीवर (एमएच 40- एन 8616) जमावानं हल्ला करत एसटीच्या काचा फोडल्या आहेत. यावेळी एसटी जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला.   

संबंधित

गोदावरी नदी पात्रात पूरसदृश परिस्थिती
नाशिकमध्ये बिबट्या विहिरीतून सुखरुप बाहेर 
नाशिक - संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ
मालेगाव : मुलं पळवल्याच्या संशयावरुन 5 जणांना मारहाण
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान

नाशिक कडून आणखी

नाशिककरांचे आकर्षण ठरतंय इकोफ्रेंडली अमृतवन उद्यान
अग्निशामक दलाची सतर्कता जेष्ष्ठास दिले जीवदान
नाशिक : रामकुंड येथे भय्युजी महाराज यांच्या अस्थि कलशाचे विसर्जन
नाशकातल्या पेठमध्ये मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
मालेगाव : मुलं पळवल्याच्या संशयावरुन 5 जणांना मारहाण

आणखी वाचा