Next

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद : नाशिकमध्ये एसटी जाळण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 09:12 AM2018-01-03T09:12:41+5:302018-01-03T09:17:17+5:30

नाशिक ,  भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या ...

नाशिक ,  भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर लासलगाव बस आगारातील मनमाड-लासलगाव एसटीवर (एमएच 40- एन 8616) जमावानं हल्ला करत एसटीच्या काचा फोडल्या आहेत. यावेळी एसटी जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला.