Next

भगवान महावीर जयंतीनिमित्त नाशिकमध्ये भव्य मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 10:54 AM2018-03-29T10:54:20+5:302018-03-29T10:54:49+5:30

भगवान महावीर जयंतीनिमित्त नाशिकमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात शहरातील नेहरु चौकातून ही मिरवणूक काढण्यात आली.    ...

भगवान महावीर जयंतीनिमित्त नाशिकमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात शहरातील नेहरु चौकातून ही मिरवणूक काढण्यात आली.