Next

लोकमत नाशिक महामॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 06:26 AM2017-10-08T06:26:20+5:302017-10-08T06:27:02+5:30

नाशिक : लोकमत नाशिक महामॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेत 21किलोमीटरसाठी अनेक स्पर्धक सहभागी झाले. तसचे, यामध्ये नाशिकचे ...

नाशिक : लोकमत नाशिक महामॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेत 21किलोमीटरसाठी अनेक स्पर्धक सहभागी झाले. तसचे, यामध्ये नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनीही आपला सहभाग नोंदवला.