Next

‘लोकमत’ सरपंच अवॉर्डस् : नाशिकमधील कर्तबगार सरपंचांचा गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 02:41 PM2018-01-17T14:41:31+5:302018-01-17T14:43:31+5:30

गावाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणा-या व त्या स्वप्नांना मुर्त रुप देण्यासाठी झटणा-या कर्तबगार सरपंचाच्या कार्याची दखल घेण्यासाठी सुरू करण्यात ...

गावाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणा-या व त्या स्वप्नांना मुर्त रुप देण्यासाठी झटणा-या कर्तबगार सरपंचाच्या कार्याची दखल घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लोकमत सरपंच अवॉर्डस् चे वितरण बुधवारी (17 जानेवारी) विविध मान्यवरांच्या उपस्थितीत एका शानदार सोहळ्यात करण्यात येत आहे.

टॅग्स :सरपंचsarpanch