Next

नाशकातल्या पेठमध्ये मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 08:00 PM2018-07-07T20:00:00+5:302018-07-07T20:00:11+5:30

पेठ (नाशिक) -शहरासह तालुक्यात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने सुरुवात केली असून नद्यानाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ...

पेठ (नाशिक) -शहरासह तालुक्यात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने सुरुवात केली असून नद्यानाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक रस्त्यांच्या फरशी पुलांवरून पाणी गेल्याने जवळपास 50 गावांचा संपर्क तुटला आहे.