Next

10 हजारांची चिल्लर देत त्यांनी भरला उमेदवारी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 03:55 PM2019-04-09T15:55:12+5:302019-04-09T15:55:54+5:30

नाशिक : नाशिक लोकसभा मतदार संघात अपक्ष नामनिर्देशन पत्र दाखल करणारे शिवाजी वाघ यांनी दहा हजार रुपयांची चिल्लर (नाणी) ...

नाशिक : नाशिक लोकसभा मतदार संघात अपक्ष नामनिर्देशन पत्र दाखल करणारे शिवाजी वाघ यांनी दहा हजार रुपयांची चिल्लर (नाणी) आणली.