Next

नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना नागरिकांचा घेराव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 05:51 PM2017-10-30T17:51:54+5:302017-10-30T17:52:15+5:30

नाशिक - जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या जनता दरबाराप्रसंगी पालकमंत्री महाजन यांना विविध संघटनांनी घेराव घातला. यावेळी नागरिकांनी पालकमंत्र्यांवर आपल्या समस्तांबाबतच्या निवेदनांचा वर्षाव केला.  

टॅग्स :सरकारGovernment