Next

शहीद किशोर खैरनार यांच्यावर अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 07:00 PM2017-10-12T19:00:06+5:302017-10-12T19:01:40+5:30

नाशिक : दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले वायुदलाचे कमांडो मिलिंद किशोर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मिलिंद किशोर ...

नाशिक : दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले वायुदलाचे कमांडो मिलिंद किशोर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मिलिंद किशोर यांचे पार्थिव धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात दाखल झाल्यानंतर नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी झाली होती.