Next

नाशिकमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यास अखेर वनविभागाला यश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 04:34 PM2019-02-17T16:34:31+5:302019-02-17T16:36:16+5:30

 नाशिक  - चार तासांच्या थरारानंतर आर्किटेक्ट कॉलनीतील बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. चार तासांच्या अथक ...

 नाशिक  - चार तासांच्या थरारानंतर आर्किटेक्ट कॉलनीतील बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. चार तासांच्या अथक परिश्रम घेतल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याला बेशुद्ध करून रेस्क्यू करण्यात यश आले.