आता मनमोहन सिंग बोलू लागले व मोदी गप्प झाले, उद्धव ठाकरेंचा चिमटा
20 minutes ago
दादरमध्ये अंगावर झाड पडून एकाचा मृत्यू, मनपावर हलगर्जीपणाचा आरोप
39 minutes ago
1 hour ago
नरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल?... पाहा मोठं भाकित
19 hours ago
डॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड
3 days ago
क्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं!
5 days ago
सियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने
3 days ago
07:34 AM
मुंबई : दादरमध्ये अंगावर झाड पडून एकाचा मृत्यू, 38 वर्षीय दिनेश सांगळेंना गंभीर इजा, केईएममध्ये उपचारादरम्यान झाला मृत्यू. मनपाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप.
07:06 AM
नाशिककरांच्या पदरी पुन्हा निराशाचं; नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे विमानसेवा पुन्हा रद्द.
06:22 AM
बिहार : गयामध्ये 70 लोकांना अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
01:00 AM
नाशिक : मखमालाबाद डाव्या कालव्याच्या पात्रात कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू, कृष्णा संजय तांदळे (२४) असे दुचाकीस्वाराचे नाव असून त्याचा उद्या साखरपुडा होणार होता.
11:42 PM
चंद्रपूर : गुलवाडे रुग्णालयात गॅसगळती, गरोदर स्त्रियांसह अनेक रुग्णांना बाहेर काढलं, रुग्णालय कर्मचा-यांचा रुग्णांसोबत वाद
11:32 PM
IPL 2018 : पंजाबचा हैदराबादवर 15 धावांनी विजय
10:17 PM
कर्नाटक - निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून, 34 कोटींची रोकड, 9 कोटींची दारू, 19 कोटींचे इतर साहित्य, 4 कोटींचे सोने आणि 15 हजार 829 कोटींचे बाँड्स जप्त
09:11 PM
नागपूर - वरिष्ठ लेखाधिकारी एन जे शुक्ला यांच्यासह दोघे 10 हजारांची लाच घेताना रंगेहात
08:50 PM
उन्नाब बलात्कार प्रकरणातील आरोपी शशी सिंहची सीबीआय रिमांड संपली, तुरुंगात रवानगी
07:55 PM
98 व्या मराठी नाट्यसंंमेलनाच्या अध्यक्षपदी कीर्ती शिलेदार, 13,14 आणि 15 जूनला मुंबईत होणार नाट्य संमेलन
07:34 PM
IPL 2018 : पंजाबने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
07:18 PM
नवी दिल्ली - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका तरुणाला खोट्या तिकिटासह पकडले, आरोपी तरुणाला दिले पोलिंसांच्या ताब्यात
06:36 PM
जळगाव - सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल
06:33 PM
उद्यापर्यंत संपुष्टात येईल देशातील रोख टंचाई - एसबीआय प्रमुखांची माहिती

09:59 PM
KXIP vs SH, IPL 2018 : गेलच्या तालावर हैदराबादचा भांगडा; हंगामातील पहिल्या शतकाचा मानकरी
09:11 PM
नागपूर - वरिष्ठ लेखाधिकारी एन जे शुक्ला यांच्यासह दोघे 10 हजारांची लाच घेताना रंगेहात
08:50 PM
उन्नाब बलात्कार प्रकरणातील आरोपी शशी सिंहची सीबीआय रिमांड संपली, तुरुंगात रवानगी
07:55 PM
98 व्या मराठी नाट्यसंंमेलनाच्या अध्यक्षपदी कीर्ती शिलेदार, 13,14 आणि 15 जूनला मुंबईत होणार नाट्य संमेलन
07:34 PM
IPL 2018 : पंजाबने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
07:18 PM
नवी दिल्ली - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका तरुणाला खोट्या तिकिटासह पकडले, आरोपी तरुणाला दिले पोलिंसांच्या ताब्यात
06:36 PM
जळगाव - सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल
06:33 PM
उद्यापर्यंत संपुष्टात येईल देशातील रोख टंचाई - एसबीआय प्रमुखांची माहिती
नाशिक
नाशिकमध्ये तिसऱ्या मार्क्स, गांधी, आंबेडकर विचारमंथन संमेलनाला सुरुवात
काळाराम मंदिरातील प्रभू रामचंद्राच्या मूर्तीला सूर्य किरणांचा चरणस्पर्श
नाशिक- तिहेरी तलाकविरोधी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी मुस्लीम महिला एकवटल्या
नाशिकमध्ये राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेला प्रारंभ
नाशिक - महाराष्ट्र फेंसिन्ग व नाशिक जिल्हा फेन्सिंग असोसिएशन यांच्यावतीने तपोवन येथील संत जनार्दन स्वामी हॉलमध्ये 23 वर्षांखालील मुलामुलींच्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेला आजपासून प्रारंभ झाला. या स्पर्धेत राज्यतील 26 संघ सहभागी झाले आहेत. (व्हिडिओ - प्रशांत खरोटे)
3 weeks ago
भगवान महावीर जयंतीनिमित्त नाशिकमध्ये भव्य मिरवणूक
भगवान महावीर जयंतीनिमित्त नाशिकमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात शहरातील नेहरु चौकातून ही मिरवणूक काढण्यात आली.
3 weeks ago
सप्तश्रृंग गडावर आज देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
नाशिक - साडेतीन शक्ती पीठापैकी एक आद्यपीठ असलेले सप्तश्रृंग गडावर आज देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढत आहे . गडावर चैत्र उत्सावात धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर, औरंगाबाद, जिल्हयातून भाविक मोठया प्रमाणावर पायी येत आहेत.
3 weeks ago
काळाराम मंदिर संस्थानची रामप्रभू रामरथ मिरवणूक भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न
नाशिक - येथील २४६ वर्षांची परंपरा असलेल्या काळाराम मंदिर संस्थानची रामप्रभु रामरथ मिरवणूक भक्तीपूर्ण वातावरणात जल्लोषात 'जय राम सीता राम'च्या जयघोषात संपन्न झाला. यात्रेत गरुड रथ हनुमान रथाचा समावेश होता. ( व्हिडिओ अझहर शेख )
3 weeks ago
मंत्रालयातील उंदीर दाखवा, एक लाख रुपये मिळवा
नाशिक- मंत्रालयात झालेल्या उंदीर घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आज प्रहार संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यलयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच मंत्रालयात पकडलेले उंदीर दाखवा, एक लाख रुपये मिळवा असे आव्हानही देण्यात आले. ( व्हिडिओ - निलेश तांबे )
3 weeks ago
नाशिक - पिंपळगाव बसवंत येथे रामनवमी निमित्ताने शहरातुन मोटर सायकलवर रॅली काढण्यात आली. प्रथमच काढण्यात आलेल्या या रॅलीला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
3 weeks ago
नाशिकमधील प्रसिद्ध काळाराम मंदिरातील रामजन्मोत्सव
नाशिक - सियावर रामचंद्र की जय च्या जय घोषात नाशिकच्या श्री काळाराम मंदिरात दुपारी बारा वाजेच्या ठोक्यावर राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. शेकडो भाविकांच्या साक्षीने आज झालेल्या सोहळ्यात सकाळ पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ( व्हिडिओ संदीप झिरवाल)
3 weeks ago
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार
जळगाव- मुक्ताईनगर पोलिसात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अंजली दमानिया विरुद्ध फिर्याद दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे पोलीस निरीक्षक अशोकराव कडलग यांनी या वेळी फिर्याद स्वीकारली. त्यानंतर पत्रकारांना त्यांनी माहिती दिली. (व्हीडिओ -मतीन शेख)
12 hours ago
IPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल?, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल?
IPL2018 कोणत्या संघाने केली कमाल?, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल?... आयपीएल २०१८ च्या आत्तापर्यंतच्या कामगिरीचं अय्याझ मेमन यांनी केलेलं विश्लेषण...
13 hours ago
विराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली? पाहा व्हिडीओ
विराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली? पाहा व्हिडीओ
13 hours ago
आता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य
पुणे - प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर आता शक्य होणार असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधकांनी याचे तंत्र विकसित केले आहे. त्याचा उपयोग केल्यास पीओपीच्या कचऱ्याची समस्या सोडवणे शक्य होणार आहे.
15 hours ago
महाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन
नवी मुंबई - बेलापूर येथील सिडको भवनमधील सिडको संचालक एमडी दालनात मनसेने आंदोलन केले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी 'महाराष्ट्र भवन' झालेच पाहिजे,च्या घोषणा दिल्या.
15 hours ago
परभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ
परभणी - मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभास्थळी काहीकाल गोंधळाचे वातावरण होते.
16 hours ago
LMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' सोहळ्यात लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला 'ग्लोबल टॉर्च बेअरर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्याबद्दल या मंडळाच्या अध्यक्षांनी लोकमत समूहाचे आभार मानले.
18 hours ago
LMOTY 2018 :लंडनच्या महाराष्ट्र मंडळाच्या स्थापनेची गोष्ट
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' सोहळ्यात लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला 'ग्लोबल टॉर्च बेअरर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
19 hours ago
नरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल?... पाहा मोठं भाकित
विदर्भातील भेंडवळच्या घटमांडणीने केंद्र आणि राज्य सरकारच्या स्थिरतेबाबत वर्तवलं भाकित
19 hours ago
कोल्हापुरात अॅक्टिव्हावर प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकारून किल्ले संवर्धनाची जनजागृती
कोल्हापुरात प्रतापगड किल्ल्याच्या प्रतिकृती साकारून किल्ले संवर्धनाची जनजागृती मोहीम राबवण्यात आली.
20 hours ago
अक्षय्य तृतीयेला कोल्हापूरच्या अंबाबाईची झोपाळ्यातील पूजा
वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेल्या अक्षय्यतृतीयेचा उत्साह मुहूर्ताच्या खरेदीने द्विगुणित करीत कोल्हापूरकरांनी सणाचा आनंद लुटला.
1 day ago
पुण्याचं 'हेरिटेज' कचऱ्याच्या विळख्यात
पुणे - पुण्याचं नाव घेतलं की शनिवारवाडा सर्वांच्या डोळ्यासमोर येतो. मात्र पुण्याचं हे वैभव सध्या कचऱ्याच्या विळख्यात असलेलं पाहायला मिळतंय. जागतिक वारसा दिनानिमित्त शनिवारवाड्या सभोवताली पसरलेल्या अस्वच्छतेचा घेतलेला आढावा.
1 day ago
गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी जाळला लाकूड डेपो
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील घोट येथे असलेला वनविभागाचा लाकूड डेपो नक्षलवाद्यांनी बुधवारी मध्यरात्री जाळला.
1 day ago
घरी विरजलेलं दही नियमित आहारात असणं लाभदायक असतं.पण त्यासाठी दही व्यवस्थित विरजलेलं हवं.अगदी कवडीसारखं.
1 day ago
ठाण्यात घोडबंदर रोडवर केमिकल टँकर उलटल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाणे- घोडबंदर रोडवर पुन्हा एकदा केमिकल टँकर उलटल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी झाली. ऐन कार्यालयीन वेळेत हा केमिकल टँकर उलटल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
1 day ago