नाशिकहून शेकडो शेतक-यांचा लाँग मार्च मुंबईत धडकणार

By ऑनलाइन लोकमत on Thu, March 08, 2018 3:21pm

इगतपुरी,2008 मध्ये तयार करण्यात आलेल्या वन हक्क कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी, यासहीत अन्य मागणीसाठी राज्य किसान सभेच्या वतीनं नाशिकहून शेकडो शेतकाऱ्यांच्या लाँग मार्च काढण्यात आला आहे. हा मार्च मुंबईत पोहोचल्यानंतर आंदोलक शेतकरी आणि आदिवासी विधी मंडळाला घेराव घालणार आहेत.

संबंधित

शेतकरी संघटनांनी घेतला अहमदनगर साखर संकुलाचा ताबा
NCPचे नेते अजित पवारांनी शेवगाव आंदोलनातील जखमी शेतकऱ्यांची घेतली भेट
राज ठाकरेंनी घेतली समृद्धी महामार्गबाधित शेतकऱ्यांची भेट
बोंडअळीमुळे त्रस्त शेतक-याने उभ्या कपाशीवर फिरवला रोटाव्हेटर
30 एकर वाळवंटावर IT च्या तरुणानं फुलवली यशस्वी शेती

नाशिक कडून आणखी

नाशिक : सिन्नर-घोटी महामार्गावर गॅस टँकरनं घेतला पेट
नाशिकमध्ये जुना वाडा कोसळला, अनेकजण अडकले
Maratha Reservation : भाजपा आमदार देवयानी फरांदेंच्या घरासमोर ठिय्या
वेध लागले बाप्पांच्या आगमनाचे...
Maratha Kranti Morcha : गंगापूर धरणात उतरून मुख्यमंत्र्यांच्या फोटोला प्रतिकात्मक जलसमाधी

आणखी वाचा