कांद्याचे लिलाव कमी दरात पुकारल्याने शेतकऱ्यांचा रास्तारोको

By ऑनलाइन लोकमत on Fri, October 13, 2017 3:23pm

नाशिकमधील देवळा इथे व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव कमी दरात पुकारल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज देवळा येथे नवीन बाजार समिती यार्डसमोर रास्तारोको आंदोलन केलं. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

संबंधित

आज रमजान ईद! ठिकठिकाणी सामूहिक नमाजचं पठण
राज्यात दुमदुमला छत्रपतींच्या नावाचा जयघोष!
नाशिकमध्ये शिवजयंतीचा उत्साह!
नाशिक- भक्ष्याचा पाठलाग करताना शेतातील विहिरीत बिबट्या पडला
नाशिक- प्रजासत्ताक दिन सोहळ्यात अश्लिल डान्स

नाशिक कडून आणखी

पेठच्या ग्रामीण रुग्णालयात पाणी
नाशिककरांचे आकर्षण ठरतंय इकोफ्रेंडली अमृतवन उद्यान
अग्निशामक दलाची सतर्कता जेष्ष्ठास दिले जीवदान
नाशिक : रामकुंड येथे भय्युजी महाराज यांच्या अस्थि कलशाचे विसर्जन
नाशकातल्या पेठमध्ये मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

आणखी वाचा