Next

कांद्याचे भाव गडगडल्याने संतप्त शेतकऱ्यांचा आग्रा महामार्गावर रास्तारोको

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 03:40 PM2019-01-02T15:40:10+5:302019-01-02T15:42:11+5:30

उमराने ( नाशिक ) : कांद्याचे भाव गडगडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी शासनाविरोधात ...

उमराने ( नाशिक ) : कांद्याचे भाव गडगडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली.