Next

नाशिकमध्ये शरद पवार यांच्या सभेत रिकाम्या खुर्च्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 01:26 PM2019-04-11T13:26:52+5:302019-04-11T13:32:18+5:30

नाशिक -  नाशिकमध्ये गुरुवारी (11 एप्रिल)  शरद पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सभेत रिकाम्या खुर्च्या पाहायला ...

नाशिक -  नाशिकमध्ये गुरुवारी (11 एप्रिल)  शरद पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सभेत रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळाल्या आहेत.