Next

नाशिकमध्ये धार्मिक स्थळ हटविताना घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 03:11 PM2017-11-11T15:11:34+5:302017-11-11T15:11:45+5:30

नाशिक : द्वारका येथील मुख्य चौकातील धार्मिक स्थळ हटविताना धार्मिक नेत्यांनी घोषणाबाजी केली. विरोधाला न जुमानता मोठ्या पोलीस बंदोबस्तात ...

नाशिक : द्वारका येथील मुख्य चौकातील धार्मिक स्थळ हटविताना धार्मिक नेत्यांनी घोषणाबाजी केली. विरोधाला न जुमानता मोठ्या पोलीस बंदोबस्तात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई सुरू ठेवली.