लाइव न्यूज़
 • 07:56 PM

  नाशिक - गॅस वितरकाच्या वाहनाने 3 पादचाऱ्यांना उडवले 

 • 07:52 PM

  नागपूर - विजय दर्डा हे स्वतः आयकॉन - मुनगंटीवार

 • 07:50 PM

  नागपूर - सेल्फी काढता काढता समाज सेल्फीश होत चालला - मुनगंटीवार

 • 07:49 PM

  नागपूर - बाबा रामदेव यांनी वेगवेगळे उत्पादन सुरू करून विदेशात जाणारा पैसा रोखला - विजय दर्डा

 • 07:43 PM

  नागपूर - विकासासाठी कोणताच पक्ष नसतो, लोकमतनेही विकासात पक्षपात केला नाही - विजय दर्डा

 • 07:39 PM

  नागपूर - केवळ बातम्या देणे हेच लोकमतने काम केले नसून समाजातील प्रतिभावंतांना शोधण्याचेही काम लोकमतने केले - विजय दर्डा

 • 07:39 PM

  नागपूर - आयकॉन्स हे विदर्भाची शान, विदर्भासाठी प्रेरणादायी - विजय दर्डा

 • 07:31 PM

  नागपूर - योगगुरू बाबा रामदेव, अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार,केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, लोकमतचे एडिटोरियल चेअरमन विजय दर्डा उपस्थित

 • 07:30 PM

  नागपूर - 'लोकमत आयकॉन्स ऑफ विदर्भ' लोकार्पण कार्यक्रमाला सुरुवात

 • 07:08 PM

  सिंधुदुर्ग - एलईडी मासेमारी विरोधात सक्त कारवाईचे आदेश, सुरेश प्रभूंच्या उपस्थितीत दिल्लीत अधिकाऱ्यांची बैठक

 • 06:41 PM

  कीटकनाशकामुळे शेतकरी मृत्यू प्रकरण : मृत शेतक-यांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत द्या, मंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

 • 06:22 PM

  डोंबिवली- आटगांव तानशेतच्यामध्ये ५ वाजून २० मिनिटांच्या सुमारास मालगाडीचे इंजिन फेल, कसारा दिशेकडे जाणारी वाहतूक बंद

 • 05:54 PM

  औरंगाबाद - भारत भ्रमणावर गेलेल्या पहाडसिंगपुरा येथील निवृत्त दाम्पत्याचे घर फोडले, ३० तोळे सोन्याचे दागिने, २ किलो चांदी व रोकड असा ऐवज लंपास

 • 05:52 PM

  ठाणे : कॉल्स डिटेल्स रेकॉर्ड काढल्याचं प्रकरण - रजनी पंडीत यांचा जामीन अर्ज फेटाळला.

 • 05:51 PM

  पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल अॅडमिशन प्रक्रियेत राज्याच्या कोट्याकरिता डोमिसाईल सर्टिफिकेटचा नियम रद्द ,मुंबई हायकोर्टाचा निर्णय.

All post in लाइव न्यूज़

नाशिक अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या