नाशिकमधील तिबेटीयन मार्केटमध्ये स्फोट

By ऑनलाइन लोकमत on Sat, October 07, 2017 10:14am

नाशिक शहरातील शरणपूर भागात महापालिकेच्या तिबेटीयन मार्केटमध्ये शनिवारी (7 ऑक्टोबर) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. तिबेटीयन मार्केटमध्ये झालेला हा स्फोट प्रथमदर्शनी अवैधरित्या गॅस भरण्यासाठी केलेल्या सिलिंडरच्या गळतीमुळे झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. (VIDEO - निलेश तांबे)

संबंधित

ठाण्यात घरगुती सिलिंडरचा स्फोट, 4 जण जखमी

नाशिक कडून आणखी

पेट्रोल,डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलन
नाशिकच्या गोदाकाठालगत वटवाघळांचे संवर्धन
उन्हाच्या दाहकतेमुळे नाशिकच्या सिद्धीविनायकाला चंदनाचा लेप
Election : विधान परिषद निवडणुकीसाठी साहित्य रवाना
नाशिकमध्ये आत्महत्याग्रस्त कर्जबाजारी शेतकरी मुलामुलींच्या 101 जोडप्यांचा सामुदायिक विवाह

आणखी वाचा