Next

नाशिकमधील तिबेटीयन मार्केटमध्ये स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 10:14 AM2017-10-07T10:14:52+5:302017-10-07T10:15:31+5:30

नाशिक शहरातील शरणपूर भागात महापालिकेच्या तिबेटीयन मार्केटमध्ये शनिवारी (7 ऑक्टोबर) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. तिबेटीयन मार्केटमध्ये झालेला ...

नाशिक शहरातील शरणपूर भागात महापालिकेच्या तिबेटीयन मार्केटमध्ये शनिवारी (7 ऑक्टोबर) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. तिबेटीयन मार्केटमध्ये झालेला हा स्फोट प्रथमदर्शनी अवैधरित्या गॅस भरण्यासाठी केलेल्या सिलिंडरच्या गळतीमुळे झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. (VIDEO - निलेश तांबे)

टॅग्स :स्फोटBlast