Next

भुजबळांना जामीन, येवल्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2018 04:29 PM2018-05-04T16:29:45+5:302018-05-04T16:30:07+5:30

नाशिक - माजी मंत्री आणि येवला मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांना न्यायालयाने जामीन मंजूर करताच समर्थक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी ...

नाशिक - माजी मंत्री आणि येवला मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांना न्यायालयाने जामीन मंजूर करताच समर्थक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.