Next

राष्ट्रवादीच्या वतीने गांधीगिरी पद्धतीने विद्युत वितरण अधिकाऱ्यांना कंदील भेट देऊन आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 06:09 PM2017-10-06T18:09:46+5:302017-10-06T18:10:16+5:30

नाशिक : ऐन दिवाळीत अचानक महावितरणकडून लोडशेडिंग सुरू केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील सुरू ...

नाशिक : ऐन दिवाळीत अचानक महावितरणकडून लोडशेडिंग सुरू केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील सुरू झाल्या आहेत.विद्युत वितरण कंपनीने भारनियमन रद्द करून 24 तास अखंडित सुरळीत विद्युत पुरवठा करावा यामागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गांधीगिरी पद्धतीने विद्युत वितरण अधिकाऱ्यांना कंदील भेट देऊन आंदोलन करण्यात आले.