Next

गोदावरी नदी पात्रात पूरसदृश परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 01:02 PM2018-07-17T13:02:09+5:302018-07-17T13:02:54+5:30

नाशिक येथील होळकर पुलाजवळ गोदावरी पात्रात 13805 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. नदीकाठच्या भागातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा ...

नाशिक येथील होळकर पुलाजवळ गोदावरी पात्रात 13805 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. नदीकाठच्या भागातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून काही शिक्षण संस्थेच्या शाळांना पावसामुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.