Next

प्रशिक्षित वैमानिकांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 01:15 PM2019-05-11T13:15:49+5:302019-05-11T13:16:18+5:30

नाशिक : गांधीनगर येथील कॉम्बेट आर्मी एव्हीएशनचा दीक्षांत सोहळा लष्करी थाटात संपन्न झाला. यावेळी सोहळ्याचा समारोप 'ऑपरेशन विजय' या ...

नाशिक : गांधीनगर येथील कॉम्बेट आर्मी एव्हीएशनचा दीक्षांत सोहळा लष्करी थाटात संपन्न झाला. यावेळी सोहळ्याचा समारोप 'ऑपरेशन विजय' या युद्धजन्य प्रात्यक्षिकाने करण्यात आला.  युद्धभूमीवर लढाऊ हेलिकॉप्टर चालविणाऱ्या वैमानिकांचे कौशल्य, जबाबदारी यावेळी अनुभवताना उपस्थितांच्या अंगावर शहारे आले.