Next

आमदार सीमा हिरेंच्या गाडीला कसाऱ्यात अपघात; अंगरक्षकाकडून समोरील वाहनचालकास मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 02:09 PM2018-02-23T14:09:22+5:302018-02-23T14:09:37+5:30

नाशिकच्या आमदार सीमा हिरे यांच्या गाडीला शुक्रवारी सकाळी कसाऱ्यात अपघात झाला. दरम्यान, या अपघातानंतर सीमा हिरे यांच्या अंगरक्षकाने समोरील वाहनचालकास मारहाण केली.