लाइव न्यूज़
  • 01:41 AM

    बकिंघमशायर : आयल्सबरी जवळील वाडेसडोन टेकड्यावर एका विमानाची हेलिकॉप्टरसोबत हवेत टक्कर झाल्याने अनेक जण ठार

  • 11:54 PM

    अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी हैदराबादमध्ये एका कला शाखेच्या शिक्षकाला अटक

  • 10:57 PM

    मोबाईलवर पॉर्न पाहण्याच्या आहारी आहात? त्यावर उपाय शोधताय? तर हे वाचाच आणखी वाचा...

  • 10:34 PM

    तामिळनाडू: अण्णा द्रमुक नेत्या शशिकलाचे भ्रष्टाचाराचे प्रकरण; दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या पोस गार्डन निवासस्थानावर आयकर विभागाचा छापा

  • 10:28 PM

    पंढरपूर- रात्रकामगारांना घेऊन जात असताना सहकार शिरोमणी कारखान्याची बस फोडली. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बस फोडली.

  • 10:22 PM

    अहमदनगर: शेवगावातील गोळीबार प्रकरणाची चौकशी केल्यानंतर दोषीवर कारवाई; गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

  • 09:38 PM

    'दिल्लीतील हवा खराब, देशाची राजधानी नागपूरला करा' आणखी वाचा...

  • 09:20 PM

    नवी दिल्ली- न्यू अशोक नगरात 20 वर्षांच्या मुलीचा सापडला मृतदेह, प्रियकराविरोधात गुन्हा दाखल

  • 09:19 PM

    श्रीनगर- पोलिसांवरच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दहशतवाद्याचा मृत्यू

  • 09:10 PM

    'पद्मावती'वर नवे संकट, सेन्सॉर बोर्डामुळे सिनेमाची रिलीजची डेट वाढणार? आणखी वाचा...

  • 08:27 PM

    सावंतवाडी : तोरसे गोवा येथे दुचाकीची कदंबा बसला जोरदार धडक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन युवक जागीच ठार

  • 08:26 PM

    नाशिक : पुरवणी दोषारोपपत्रात आरोपी न करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारताना शहर पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यास रंगेहाथ अटक

  • 08:21 PM

    नाशिक : पुरवणी दोषारोपपत्रात आरोपी न करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारताना शहर पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यास रंगेहाथ अटक

  • 08:16 PM

    मुंबई : महापालिकेचा ग्रॅण्ड हयात हॉटेलला दणका, तीन हजार चौरस फुटांवरचं अवैध बांधकाम महापालिकेनं पाडलं.

  • 07:58 PM

    मध्य प्रदेश: ग्वालेरमध्ये नथुराम गोडसेची मूर्ती स्थापन केल्याप्रकरणी हिंदू महासभेविरोधात तक्रार दाखल

All post in लाइव न्यूज़

नंदूरबार अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या