लाइव न्यूज़
 • 09:54 PM

  उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने उत्तराखंड येथून केली आयएसआय एजंटला अटक

 • 08:48 PM

  मालेगाव (नाशिक) - कार्यालयात वेळेत हजर न राहणाऱ्या 30 कर्मचाऱ्यांना मनपा आयुक्तांची नोटीस

 • 08:37 PM

  बंगळुरू - २५ मे रोजी कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन

 • 08:13 PM

  बंगळुरू- कर्नाटकमधील शेतकऱ्यांची कर्जे माफ केली जातील, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच कुमारस्वामी यांची घोषणा

 • 07:25 PM

  कर्नाटक: मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून एच. डी. देवेगौडा यांचं अभिनंदन

 • 06:40 PM

  लातूर - टेंभूर्णी (ता. अहमदपूर) येथील अल्पवयीन मुलीच्या खून व बलात्कार प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग

 • 06:39 PM

  मुंबई - रमजान निमित्त मुस्लिम रेल्वे कर्मचाऱयांना घरी लवकर जाण्याची परवानगी

 • 05:37 PM

  नवी दिल्ली - एसएससी पेपर लीक प्रकरणी सीबीआयने केला गुन्हा दाखल

 • 05:20 PM

  राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना उपचारांसाठी एशियन हार्ट रुग्णालयात केले दाखल

 • 04:39 PM

  बंगळुरू - एच. डी. कुमारस्वामी यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

 • 04:17 PM

  कर्नाटक: कुमारस्वामी यांच्या शपथविधीसाठी अखिलेश यादव, मायावती विधानसभा परिसरात पोहोचले

 • 04:00 PM

  जम्मू-काश्मीर: पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचे तीन जवान जखमी

 • 03:46 PM

  नांदेड - हदगाव तहसील कार्यालयात शेतक-याने विष पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न, तलाठी सात - बारा देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने शेतकरी रुद्रजी झुरले यांनी विष पिल्याचा आरोप

 • 03:35 PM

  आयएनएसव्ही तारिणीवरील सहा नौदल महिला अधिकाऱ्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

 • 03:13 PM

  गडचिरोली - मोसमच्या जंगलात वीज प्रवाहित तारेच्या स्पर्शाने शिकाऱ्यासह दोन हरणांचा मृत्यू

All post in लाइव न्यूज़

नांदेड अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या