Next

माहूरमधील रेणुका माता गडावर शारदीय नवरात्रीचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 10:22 PM2018-10-10T22:22:03+5:302018-10-10T22:26:14+5:30

नांदेड : देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूर  येथील रेणुका माता गड शारदीय नवरात्र महोत्सवासाठी सज्ज झाला आहे. ...

नांदेड : देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूर  येथील रेणुका माता गड शारदीय नवरात्र महोत्सवासाठी सज्ज झाला आहे. पहा माहूर गडाचे ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेली दृष्य.(व्हिडिओ : सचिन मोहिते, नांदेड )