Next

‘लोकमत’चे स्टिंग ऑपरेशन : नांदेडमध्ये फक्त 100 रुपयांत बारावीची उत्तरपत्रिका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 11:20 AM2019-02-23T11:20:45+5:302019-02-23T11:21:34+5:30

नांदेड - कंधार तालुक्यातील पानभोसी येथील बारावीच्या परीक्षा केंद्राबाहेर 100 रुपयांत उत्तराची विक्री सुरू असल्याची धक्कादायक बाब ‘लोकमत’ने केलेल्या ...

नांदेड - कंधार तालुक्यातील पानभोसी येथील बारावीच्या परीक्षा केंद्राबाहेर 100 रुपयांत उत्तराची विक्री सुरू असल्याची धक्कादायक बाब ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आली. विशेष म्हणजे हजार रुपयांत थेट परीक्षार्थींपर्यंत उत्तर पोहोचविण्याची जबाबदारी काहीजण घेत होते.