Next

विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणीपातळीत गेल्या 24 तासांत मोठी वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 09:01 PM2017-08-20T21:01:24+5:302017-08-20T21:01:29+5:30

नांदेड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासांत मोठी वाढ झाली आहे. पाण्याची आवक वाढल्याने ...

नांदेड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासांत मोठी वाढ झाली आहे. पाण्याची आवक वाढल्याने 9 दलघमीवरून प्रकल्पात 48 दलघमी पाणी पातळी झाली.