Next

पद्मावत वाद- नांदेडमध्ये राजपूत संघर्ष समितीचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 01:13 PM2018-01-23T13:13:25+5:302018-01-23T13:13:51+5:30

पद्मावत सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी नांदेडमध्ये आज राजपूत संघर्ष समितीने मोर्चा काढला. राणी पद्मिनीच्या सत्यकथेला मनोभावी कल्पनेचं रूप देऊन ...

पद्मावत सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी नांदेडमध्ये आज राजपूत संघर्ष समितीने मोर्चा काढला. राणी पद्मिनीच्या सत्यकथेला मनोभावी कल्पनेचं रूप देऊन मनोरंजनासाठी चित्रपट तयार करून सर्व राजपूत समाजबांधव व राष्ट्रप्रेमीच्या भावना दुखावल्याचा आरोप करत हा मोर्चा काढण्यात आला.