नागपुरात नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांची नरेंद्र मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत on Wed, November 08, 2017 6:47pm

नागपूर - 8 नोव्हेंबर नोटाबंदी काळा दिवस पाळण्यासाठी काँग्रेसचे नेते टेलिफोन एक्सचेंज चौकात जमा झाले होते. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर टीका केली आहे. 

संबंधित

औरंगाबाद : एटीएममधून निघाल्या 500 रुपयाच्या फाटक्या व शाई लागलेल्या नोटा
राष्ट्रवादीने मुंबईत केलं नोटाबंदीचं पहिलं वर्षश्राद्ध
काँग्रेसने मुंडण आंदोलन करून केला सरकारचा निषेध
नोटाबंदीची वर्षपूर्ती : औरंगाबादमध्ये काँग्रेसचं सामूहिक मुंडण आंदोलन
नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं घातलं नोटाबंदीचं श्राद्ध

नागपूर कडून आणखी

नागपुरात मध्य भारतातील सर्वात मोठ्या दुर्गोत्सवाला सुरुवात
नागपुरात नवरात्र उत्सवास आजपासून सुरुवात
धोधो पावसात नागपूरकर अंबाझरीवर, रविवारच्या सुटीचा लुटला मनमुराद आनंद
गणेशमंडपाकडे विराजमान होण्यासाठी निघालेली नरसिंह रुपातील गणेशमुर्ती
माना जमात विद्यार्थी संघटनेचं मुंडण आंदोलन

आणखी वाचा