Next

केंद्रीयमंत्री नितीन गडकरींचा 'योगा डे'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 11:17 AM2019-06-21T11:17:29+5:302019-06-21T11:19:10+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झारखंडमधील रांची येथे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथे तर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात आंतरराष्ट्रीय ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झारखंडमधील रांची येथे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथे तर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. यावेळी, गडकरींनी सहकारी मित्र आणि नागरिकांसमवेत योगसने केली.