Next

‘लोकमत कॉफी टेबल बुक’चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 09:55 PM2018-02-22T21:55:15+5:302018-02-22T21:55:44+5:30

नागपूर : विदर्भातील प्रोफेशनल्सच्या यशाची गाथा आणि त्यांच्या जीवनातील चढउताराचा आढावा घेणाऱ्या ‘लोकमत कॉफी बुक टेबल’चे प्रकाशन गुरुवारी मान्यवरांच्या ...

नागपूर : विदर्भातील प्रोफेशनल्सच्या यशाची गाथा आणि त्यांच्या जीवनातील चढउताराचा आढावा घेणाऱ्या ‘लोकमत कॉफी बुक टेबल’चे प्रकाशन गुरुवारी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, महाराष्ट्राचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, योगगुरू आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे चेअरमन बाबा रामदेव आणि लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा उपस्थित होते.