Next

खसाळामध्ये प्लास्टिकच्या फॅक्टरीला आग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 10:40 AM2018-07-19T10:40:27+5:302018-07-19T10:41:29+5:30

  नागपूरच्या खसाळा येथील प्लास्टिकच्या फॅक्टरीला भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प...

 नागपूरच्या खसाळा येथील प्लास्टिकच्या फॅक्टरीला भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू.