Next

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची नागपुरातील दीक्षाभूमीला भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 03:28 PM2017-11-26T15:28:30+5:302017-11-26T15:28:47+5:30

नागपूर- माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची नागपुरातील दीक्षाभूमीला भेट दिली आहे. त्यांनी स्तुपातील बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. ते एका कार्यक्रमानिमित्तानं ...

नागपूर- माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची नागपुरातील दीक्षाभूमीला भेट दिली आहे. त्यांनी स्तुपातील बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. ते एका कार्यक्रमानिमित्तानं नागपुरात आले होते. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.