लाइव न्यूज़
  • 05:54 PM

    औरंगाबाद - भारत भ्रमणावर गेलेल्या पहाडसिंगपुरा येथील निवृत्त दाम्पत्याचे घर फोडले, ३० तोळे सोन्याचे दागिने, २ किलो चांदी व रोकड असा ऐवज लंपास

  • 05:52 PM

    ठाणे : कॉल्स डिटेल्स रेकॉर्ड काढल्याचं प्रकरण - रजनी पंडीत यांचा जामीन अर्ज फेटाळला.

  • 05:51 PM

    पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल अॅडमिशन प्रक्रियेत राज्याच्या कोट्याकरिता डोमिसाईल सर्टिफिकेटचा नियम रद्द ,मुंबई हायकोर्टाचा निर्णय.

  • 05:43 PM

    मुंबई : पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल अॅडमिशन प्रक्रियेत राज्याच्या कोट्याकरिता डोमिसाईल सर्टिफिकेटचा घातलेला नियम मुंबई हायकोर्टाने रद्द केला.

  • 05:21 PM

    धुळे - दोंडाईचा बालिका अत्याचार प्रकरणी अटकेत असलेले शिक्षक महेंद्र पाटील यांची पोलीस कोठडी न्यायालयाने चार दिवसांनी वाढविली

  • 05:08 PM

    औरंगाबाद - फेसबुकवरील आक्षेपार्ह पोस्टमुळे महापालिकेतील सहाय्यक संचालक नगररचना अधिकारी जयंत खरवडकर यांना मनपा आयुक्त मुगळीकर यांनी निलंबित केले

  • 04:50 PM

    नांदेड - भ्रष्टाचार प्रकरणात बिलोलीचे तत्कालीन मुख्याधिकारी अजीत डोके यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, डोके सध्या नांदूर पालिकेत कार्यरत

  • 04:47 PM

    नांदेड - बिलोली येथे विजेच्या पोलवर काम करत असताना विद्युत प्रवाह सुरू झाल्याने महावितरणचे कंत्राटी कर्मचारी अमित लाटकर यांचा मृत्यू

  • 04:46 PM

    नागपूर - शेतकरी मृत्यू प्रकरणात किमान किती भरपाई द्यायची, यावर 3 महिन्यात धोरण निश्चित करा - हायकोर्टाचा आदेश

  • 04:26 PM

    मुंबई - मुंबई महानगरपालिका अधिनियम-1988, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम-1965 मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

  • 04:08 PM

    पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी विधानसभेत मांडला अर्थसंकल्प

  • 03:46 PM

    नागपूर - सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढणार, त्यांची भूमिका तपासण्याची कारवाई सुरू, शासनाची हायकोर्टात माहिती

  • 03:33 PM

    मनोहर पर्रिकर यांच्यावर पुढील उपचार गोव्यात. स्वादूपिंडाच्या विकारावर गोव्यात करणार उपचार.

  • 03:18 PM

    नांदेड : घरकुलाच्या मंजुरीसाठी एक हजाराची लाच स्विकारतांना भोकर पंचायत समितीचा अभियंता (कंत्राटी) एम.व्ही.वाघमारे अटक.

  • 02:57 PM

    वाशिम- घरकुलांचा लाभ न मिळाल्याने गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयाजवळ गळफास घेवून तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न.

All post in लाइव न्यूज़

नागपूर अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या