Next

नेमकं काय झालं एलफिन्स्टन ब्रिजवर? कशामुळे गेेले 22 जीव?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 04:00 PM2017-09-29T16:00:33+5:302017-09-29T16:19:22+5:30

मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत 22 जणांनी प्राण गमावले असून अनेक जण गंभीर ...

मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत 22 जणांनी प्राण गमावले असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. एकूण 33 जण जखमी झाले आहेत.