Next

पाईपलाईन फुटल्याने दादर ,परळ भागात पाणीपुरवठा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 06:00 PM2018-02-16T18:00:03+5:302018-02-16T18:00:31+5:30

मुंबई - लालबाग येथे पाईप लाईन फुटल्यामुळे दादर ,परेल ह्या भागात आज पाणीपुरवठा खंडित. पाईपलाईन दुरुस्तीचे काम प्रगती पथावर. ...

मुंबई - लालबाग येथे पाईप लाईन फुटल्यामुळे दादर ,परेल ह्या भागात आज पाणीपुरवठा खंडित. पाईपलाईन दुरुस्तीचे काम प्रगती पथावर. (व्हिडिओ - सुशील कदम)