Next

विवेक ओबेरॉयला ट्वीट भोवणार; महिला आयोग पाठविणार नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 06:28 PM2019-05-20T18:28:38+5:302019-05-20T18:28:58+5:30

अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी केलेल्या ट्विटची दाखल राज्य  महिला  आयोगाने घेतली आहे. त्यांना नोटीस बजावली जाईल असे राज्य  महिला ...

अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी केलेल्या ट्विटची दाखल राज्य  महिला  आयोगाने घेतली आहे. त्यांना नोटीस बजावली जाईल असे राज्य  महिला  आयोगाच्या अध्यक्ष  विजया रहाटकर  यांनी सांगितले आहे.