Next

viral video - ट्रॅकवर पाणी साचलेलं असतानाही मोटरमनने एक्स्प्रेस चालवली वेगात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 08:21 PM2017-09-20T20:21:32+5:302017-09-20T20:21:39+5:30

नालासोपारा स्थानकातील एक्स्प्रेस गाडीच्या मोटारमनने मागचापुढचा कोणताही विचार न करता नेहमीच्या वेगाने गाडी स्थानकातून बाहेर काढली. यावेळी गाडीचा वेग साधारण ताशी १०० किलोमीटरच्या आसपास असेल