लाइव न्यूज़
 • 12:06 AM

  नवी मुंबई - कोपरखैरणेतील नटराज बारची दहा ते 15 जणांनी केली तोडफोड.  जुन्या वादातून घडला प्रकार. माजी नगरसेवकाच्या इशाऱ्यावर तरुणांनी तोडफोड केल्याचा आरोप. रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडला प्रकार.

 • 11:27 PM

  यवतमाळ: अहमदनगर ते  उमरखेड बसला पुसद तालुक्याती शेंबाळपिंपरीजवळ अपघात. २० जण जखमी १० गंभीर.  

 • 10:57 PM

  केंद्र सरकार आर्थिक बाबींशी निगडीत असलेल्या अनियमितता आणि गैरव्यवहारांविरोधात कठोर कारवाई करत आहे आणि यापुढेही करणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

 • 10:31 PM

  सावंतवाडी : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदार संघात गुन्हेगारीत वाढ, तर सिंधुदुर्ग जिल्हयात 2014 च्या तुलनेत 2017 मध्ये साडेतीन टक्याने गुन्हेगारी वाढली - नितेश राणे

 • 10:15 PM

  चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या टू व्हीलर्स स्कीमचे उद्धाटन करणार आहेत.

 • 09:45 PM

  गाझियाबाद : दोन कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू तर सहा जण जखमी झाल्याचे वृत्त.

 • 08:45 PM

  छत्तीसगड : सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलाने नऊ नक्षलवाद्यांना अटक केली आहे.

 • 08:14 PM

  जळगाव : जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची स्टंटबाजीच अधिक, कामे मात्र शून्य- राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटलांची टीका

 • 08:04 PM

  नवी दिल्ली: १६ राज्यांतील राज्यसभेच्या ५८ जागांसाठी २३ मार्च रोजी निवडणूक होणार

 • 07:38 PM

  कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी घेतली काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट

 • 07:37 PM

  बीड : आर्थिक निकषावर आरक्षण असावे, ह्या शरद पवारांच्या वक्तव्यामुळे मराठा समाजास आरक्षण मिळण्याच्या प्रक्रियेला खीळ बसणार- आमदार विनायक मेटे

 • 07:32 PM

  सोलापूर - कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे निधन

 • 07:21 PM

  औरंगाबादमधील कचराकोंडीबाबत बैठक सुरू, हरिभाऊ बागडे आणि दीपक सावंत बैठकीला उपस्थित

 • 07:06 PM

  हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील बिबगव्हान येथे बस पलटल्याने 22 जण जखमी, तिघे गंभीर, घटनास्थळी 3 रुग्णवाहिका दाखल

 • 06:49 PM

  धनुष या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची ओदिशाच्या किनाऱ्यावरून घेण्यात आली चाचणी

All post in लाइव न्यूज़

मुंबई अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या