Next

ये रे ये रे पावसा, शंकर मठात पिंपात बसून वरुण राजाला साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 04:09 PM2019-06-23T16:09:02+5:302019-06-23T16:09:18+5:30

महाराष्ट्रात चांगला पाऊस पडावा, यासाठी माटुंगा येथील शंकर मठामध्ये पिंपात बसून वरुण राजाला साकडे घालण्यात आले. विशेष म्हणजे विधीवत पूजा ...

महाराष्ट्रात चांगला पाऊस पडावा, यासाठी माटुंगा येथील शंकर मठामध्ये पिंपात बसून वरुण राजाला साकडे घालण्यात आले. विशेष म्हणजे विधीवत पूजा करुन वरुणराजाला पाऊस पडू दे, अशी मागणीही भक्तांकडून करण्यात आली.