Next

धारावीमध्ये मोठ्या उत्साहात पोंगल साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 09:18 AM2019-01-15T09:18:41+5:302019-01-15T09:21:39+5:30

मुंबई - नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरचा पहिला सण म्हणजे, मकरसंक्रांत. या दिवशी मनातील सर्व राग रूसवे दूर करून तिळगुळाने ...

मुंबई - नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरचा पहिला सण म्हणजे, मकरसंक्रांत. या दिवशी मनातील सर्व राग रूसवे दूर करून तिळगुळाने सर्वांचं तोंड गोड करतात. धारावीमध्ये मोठ्या उत्साहात पोंगल साजरा करण्यात आला आहे.