लाइव न्यूज़
  • 05:58 PM

    जळगाव: मातंग समाजाच्या विहिरीत पोहायला गेलेल्या मुलांची नग्न धिंड काढल्याप्रकरणी 4 आरोपींना न्यायालयीन कोठडी.

  • 05:56 PM

    जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरुध्द जळगाव न्यायालयात मानहानीचा दावा.

  • 05:53 PM

    जम्मू-काश्मीर- त्रालमधील दहशतवादी हल्ल्यात 9 सुरक्षारक्षक जखमी.

  • 05:10 PM

    राज्याच्या जलआराखड्याला मंजुरी. जलआराखडा तयार करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य.महत्त्वाच्या नद्यांच्या पाण्याचं नियोजन होणार.

  • 05:03 PM

    साहित्य अकादमीकडून युवा व बाल साहित्य पुरस्कार जाहीर. 22 भाषांचे पुरस्कार जाहीक. रत्नाकर मतकरी यांना मराठी भाषेतील बाल साहित्य पुरस्कार. तर नवनाथ गोरे यांना युवा साहित्य पुरस्कार जाहीर.

  • 04:27 PM

    जालना : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत वादळी चर्चा,सिंचन विहिरी, मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची अरेरावी या मुद्यावरुन सदस्यांनी सभात्याग केला.

  • 04:25 PM

    जालना : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत वादळी चर्चा, सिंचन विहिरी, मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची अरेरावी या मुद्यावरुन सदस्यांनी सभात्याग केला.

  • 03:10 PM

    चारा घोटाळा-बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा जामीन 3 जुलैपर्यंत वाढविला. रांची हायकोर्टाचा निर्णय.

  • 03:10 PM

    उद्यापासून राज्यभरात प्लास्टिक बंदी लागू

  • 03:04 PM

    मी 100 टक्के तंदुरूस्त व इंग्लंड दौऱ्यासाठी तयार. दौऱ्यासाठी चांगला सराव झाला असून मुंबईत 6-7 सामने खेळलो आहे- विराट कोहली.

  • 03:02 PM

    वडोदरा- नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यीनीचा शाळेत सापडला मृतदेह.

  • 02:58 PM

    गुजरात: वडोदऱ्यातील शाळेत नववीत शिकणाऱ्या मुलाचा मृतदेह आढळला

  • 02:52 PM

    मुंबई : कफपरेडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या. गरिबीला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल.

  • 02:49 PM

    स्विंग गोलंदाजीचा सामना करणं कोणत्याही संघासाठी आव्हानात्मक- विराट कोहली

  • 02:48 PM

    बडोदा - शाळेत सापडला नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह

All post in लाइव न्यूज़

मुंबई अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या