Next

रेल्वेतील नोकरभरतीत मराठी उमेदवारांना डावलल्यानं स्थानीय लोकाधिकार समितीचं आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 04:48 PM2018-10-05T16:48:11+5:302018-10-05T16:48:18+5:30

रेल्वेमधील नोकर भरतीत मराठी उमेदवारांवर सातत्याने होणाऱ्या अन्यायाबाबत रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्याकरिता आज स्थानीय लोकाधिकार समितीच्यावतीने शिवसेना सचिव व ...

रेल्वेमधील नोकर भरतीत मराठी उमेदवारांवर सातत्याने होणाऱ्या अन्यायाबाबत रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्याकरिता आज स्थानीय लोकाधिकार समितीच्यावतीने शिवसेना सचिव व लोकाधिकार समितीचे सरचिटणीस खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वावाखाली मुंबई रेल्वे बोर्ड, मुंबई सेंट्रल येथे आंदोलन करण्यात आले.