Next

मुंबईतील महिला पोलिसांसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 02:25 PM2019-04-16T14:25:45+5:302019-04-16T14:26:04+5:30

मुंबईतील महिला पोलिसांसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिन ठेवण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांकडून महिला पोलिसांचाही प्राथमिकतेने विचार केला जात आहे. ...

मुंबईतील महिला पोलिसांसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिन ठेवण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांकडून महिला पोलिसांचाही प्राथमिकतेने विचार केला जात आहे.