लाइव न्यूज़
  • 11:34 PM

    मुंबई : भानू फरसाण आग प्रकरण - कारखान्याचा चालक रमेश भानुशालीला पोलिसांनी केली अटक.

  • 10:53 PM

    दक्षिण आफ्रिकाः सत्ताधारी पक्षाकडून सिरिल रामाफोसा यांची पक्षनेते निवड.

  • 10:25 PM

    नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ओखी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागांचा दौरा करणार आहेत.

  • 09:48 PM

    गुजरात विधासभा निवडणुकीचे सर्व निकाल घोषित; भाजपा 99, काँग्रेस 77, राष्ट्रवादी 1, भारतीय ट्रायबल पार्टी 2 आणि अपक्ष 3 जागांवर विजयी.

  • 09:38 PM

    लखनऊ : भारतीय लष्कराचे प्रमुख बिपिन रावत यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बातचीत केली.

  • 09:14 PM

    गुजरातमधील निकालाचा परिणाम कर्नाटक विधानसभा निवडणुकीत होणार नाही - मुख्यमंत्री सिद्धरामय्या

  • 09:04 PM

    मुंबईः साकीनाका भागातील भानू फरसाण कारखान्याच्या आगीच्या घटनेची चौकशी करणार - चंद्रकांत पाटील

  • 08:31 PM

    बांगलादेश : चटगावमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घडना घडली. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते.

  • 08:20 PM

    नागपूरः मला लाजिरवाणा पराभव माहीत होता, परंतु गुजरातमध्ये मी आज लाजिरवाणा विजय पाहिला - धनंजय मुंडे

  • 07:55 PM

    हिमाचल प्रदेशात मोदी मॅजिक नाही, तर मोदींचा पैसा कामी आला - वीरभद्र सिंह

  • 07:28 PM

    आंध्र प्रदेश : विशाखापट्टणम येथे दोन नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

  • 07:23 PM

    नाशिक : कर्जबाजारपणाला कंटाळून भगुर येथील शेतकरी जगदीश बहिरु शिरसाट या शेतकऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने चिठ्ठी लिहून रेल्वे रुळावर जीवनयात्रा संपविली.

  • 06:58 PM

    जितेगा भाई जितेगा..विकासही जितेगा, नरेंद्र मोदींची नवी घोषणा.

  • 06:56 PM

    भाजपाचा विजय ज्यांना मान्य नाही, त्यांच्यासाठी वेळ वाया घालवण्याची गरज नाही - नरेंद्र मोदी

  • 06:55 PM

    हा विजय सामान्य नाही असामान्य - नरेंद्र मोदी.

All post in लाइव न्यूज़

मुंबई अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या