Next

राज ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 12:47 PM2019-04-29T12:47:03+5:302019-04-29T12:47:13+5:30

मुंबईतल्या बालमोहन शाळेतील मतदान केंद्रात येऊन राज ठाकरे यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. यावेळी त्यांच्यासोबत अलोट गर्दी पाहायला मिळत ...

मुंबईतल्या बालमोहन शाळेतील मतदान केंद्रात येऊन राज ठाकरे यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. यावेळी त्यांच्यासोबत अलोट गर्दी पाहायला मिळत होती.